ग्रामपंचायत दौंडत

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

"अतुल्य दौंडत, पर्यटन समृद्ध दौंडत"

ग्रामपंचायत दौंडत, ता. इगतपुरी, जि. नाशिक

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

whatsapp image 2025 09 13 at 12.23.41 pm
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
200
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती

दौंडत पो. घोटी ता.इगतपुरी जिल्हा, नाशिक या गावापासून जिल्ह्याचे ठिकाण नाशिक सुमारे 40 कि.मी. अंतरावर आहे. दौंडत गावापासून तालुक्याचे ठिकाण इगतपुरी सुमारे 10 कि.मी. अंतरावर आहे. दौंडत गावाचे क्षेत्रफळ सुमारे 203 हेक्टर आहे. २०११ च्या जनगणने नुसार दौंडत गावाची एकूण लोकसंख्या १०८२ आहे. २०११ च्या जनगणने नुसार सुमारे २८४ कुटूंब दौंडत गावात राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार गावात पुरुषांची संख्या ५३३ असून महिलांची संख्या ५४९ आहे.
दौंडत हे गाव बागायत शेती व पशुपालन, दुध व्यवसायात प्रसिद्ध आहे. इगतपुरी तालुक्यात व नाशिक शहरात सर्वाधिक भाजीपाला पुरवणारे गाव म्हणून दौंडत हे गाव प्रसिद्ध आहे . तसेच गावापासुन २० कि.मी.अंतरावर गोंदे व वाडीवऱ्हे ह्या MIDC आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत आहे .
गावामध्ये सुविधा :- युवकां साठी व्यायाम शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,साखरपुडा,लग्न, दशक्रिया विधी, वर्षश्राद्ध, इत्यादी सार्वजनिक कार्यक्रम साठी हॉल ग्रामपंचायती मार्फत माफक दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे, सर्व कुटुंबांसाठी घरापर्यंत पाणीपुरवठा इ. सुविधा नी गाव परिपूर्ण आहे .
दौंडत गावाचा पिन कोड ४२२४०२ आहे आणि पोस्टल मुख्यालय घोटी आहे.
उंबरकोन (२ किमी), उभाडे (३ किमी), पिंपळगाव मोर ( ६ किमी), देवळे (२ किमी), घोटी (४ किमी) ही दौंडत जवळची गावे आहेत. दौंडत गावाच्या उत्तरेला नाशिक तालुका, दक्षिणेला अकोले तालुका, पश्चिमेला मोखाडा तालुका, पूर्वेला सिन्नर तालुका यांनी वेढलेले आहे.

📍 दौंडत गावांतर्गत जिल्हा परिषद शाळांची माहिती खालील प्रमाणे:

दौंडत येथे  जिल्हा परिषद शाळा आहे दौंडत गावामध्ये मध्ये वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी नियमित विजपुरवठा पाणीपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे. 

गावातील अंगणवाडी :- दौंडत  गावामध्ये    अंगणवाडी केंद्र आहेत. गावात नियमित अंगणवाड्या कार्यरत आहे. दोन्ही अंगणवाड्याना पुर्णवेळ अंगणवाडी कार्यकर्ती मदतनिस कार्यरत आहे.

🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये

गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.

🛠️ सुविधा
  • पाणीपुरवठा: गावातील  सर्व कुटुंबाना घरोघरी नळ उपलब्ध आहेत , पाणीपुरवठा रोज केला जातो , प्रा . आरोग्य केंद्र यांच्या ढून वेळोवेळी पाणी तपासणी केली जाते . तसेच शुद्ध RO फिल्टर चे पाणी गावातील सर्व नागरिकांना कमी दारात उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

  • व्यायाम शाळा: गावातील सर्व युवकांना शारीरिक व्यायामासाठी जिल्हा क्रीडा विभाग क्रीडा विभाग नाशिक यांच्यामार्फत व्यायाम शाळा इमारत बांधकाम करण्यात आली आहे.

  • रस्ते सांडपाणी: गावातील प्रत्येक गल्लीत सिमेंट, काँक्रीट चे रस्ते झाले असून प्रत्येक घरापर्यंत रस्ते आहेत , तसेच गावातील सांडपाणी हे भूमिगटारंद्वारे शोषखड्ड्यां मध्ये सोडले जाते . तसे घनकचरा व्यवस्थापन गावात केले गेले आहे.

  • शौचालय: गावातील सर्व कुटुंबाना शासन च्या माध्यमातून नवीन शौचालय बांधून दिले आहे . गावातील सर्व नागरिक शौचालयाचा नियमित वापर करतात . गाव १००% हगणदारी मुक्त आहे.

  • घरकुल योजना: गावातील गरजु लाभार्थ्यांना  शासनाच्या विविध घरकुल योजनेतुन लाभ दिला आहे . उदा. प्रधान मंत्री आवास योजना ,रमाई आवास योजना ,मोदी आवास योजना , योजनांचा लाभ दिला आहे.
  • जिल्हा परिषद शाळा: दौंडत येथे  जिल्हा परिषद शाळा आहे दौंडत गावामध्ये मध्ये वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी नियमित विजपुरवठा पाणीपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे. 

  • गावातील अंगणवाडी: दौंडत  गावामध्ये    अंगणवाडी केंद्र आहेत. गावात नियमित अंगणवाड्या कार्यरत आहे. दोन्ही अंगणवाड्याना पुर्णवेळ अंगणवाडी कार्यकर्ती मदतनिस कार्यरत आहे.

दौंडत येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग

शेती व भूवापर

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंड जनगणना माहिती
एकूण लोकसंख्या 1048
घरांची एकूण संख्या 167
महिला लोकसंख्या % 50.5 % (529)
एकूण साक्षरता दर % 45.6 % (478)
महिला साक्षरता दर % 17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या % 4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या % 62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 53.1 % (110)

खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील

खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.

🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
picture23

जिल्हा परिषद शाळा

picture22

प्रधानमंत्री आवास योजना

picture24

व्यायाम शाळा

picture25

पाणी पुरवठा : टाकी

picture26

मारुती मंदिर

picture27

समाज मंदिर

गावातील सविस्तर माहिती

शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना

एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)

शिक्षण

सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%

खरोली येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग (Workforce)

शेती व भूवापर

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text
your paragraph text (1)
your paragraph text (2)

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

कृपया आपले नाव, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक आणि संदेश योग्यरित्या भरा.
bg shape.jpg

📲 दौंडत ग्रामपंचायत आता सोशल मीडियावर!

ग्रामपंचायतीचे सर्व उपक्रम, शासकीय योजना, विकासकामे आणि विशेष कार्यक्रमांविषयी माहिती आता थेट सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

 

Follow करा आमच्या अधिकृत अकाउंट्स:

फोटो गॅलरी