ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती
ग्रामपंचायत माहिती
सांकेतांक : १८२९९७
- ग्रामपंचायत स्थापना दिनांक ००/००/१९९४
- ग्रामपंचायतीची लोकसंख्या :- १०८२, (२०११ जनगणनेनुसार)
स्त्री :- ५४९ पुरुष :- ५३३
अनु-जमाती :-०
अनु-जाती :- ७५
- एकूण प्रभाग संख्या : ०३
- एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्या : ०८
- OBC: ०३
- ओपन: ०५
- गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र :- ३१५ हेक्टर
- बागायत : 59 हे.
- जिरायत : हे.
- बिनशेती :७६.४१ हे.
- एकूण खातेदार संख्या :३५३
- गावाचे एकूण मतदान केंद्र :०१
- . एकूण मतदार संख्या : ९०३
- पुरुष : स्त्री : तृतीयपंथी : ००
- गावातील कुटुंब संख्या :- २८४ (२०११ च्या जनगणनेनुसार)
- गावातील बांधीव मिळकती :-
- गावातील नळजोडणी धारक :-११० (मार्च २०२५ पर्यंत)
- सांडपाणी व्यवस्था :
- ३०० मी.मी. भूमिगत गटार :- ------- मीटर
- ४५० मी.मी. भूमिगत गटार :- ------ मीटर
- वृक्ष लागवड :
- रस्ता दुतर्फा वृक्षलागवड करून संगोपन केले.
- मोकळे जागेत वृक्षलागवड करून संगोपन केले.
- शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड करून संगोपन केले.
- रस्त्यावरील दिवाबत्ती :- एकूण पोल संख्या ३७
शिक्षण
जिल्हा परिषद शाळा:
दौंडत येथे जिल्हा परिषद शाळा आहे. दौंडत गावामध्ये मध्ये ४ वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी नियमित विजपुरवठा व पाणीपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे.
गावातील अंगणवाडी:
दौंडत गावामध्ये २ अंगणवाडी केंद्र आहेत. गावात नियमित अंगणवाड्या कार्यरत आहे. दोन्ही अंगणवाड्याना पुर्णवेळ अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिस कार्यरत आहे.
दौंडत २०११ च्या जनगणनेचा तपशील
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| जनगणना मापदंड | जनगणना माहिती |
|---|---|
| एकूण लोकसंख्या | 1082 |
| घरांची एकूण संख्या | 284 |
| महिला लोकसंख्या % | |
| एकूण साक्षरता दर % | |
| महिला साक्षरता दर % | |
| अनुसूचित जमाती लोकसंख्या % | 0 |
| अनुसूचित जाती लोकसंख्या % | 75 |
| कार्यरत लोकसंख्या % | |
| बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार | |
| मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार |
“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”
गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला
राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
200
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |