ग्रामपंचायत दौंडत

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

🌱 गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.

पाणी पुरवठा : टाकी

picture25

गावातील सर्व कुटुंबाना घरोघरी नळ उपलब्ध आहेत , पाणीपुरवठा रोज केला जातो , प्रा . आरोग्य केंद्र यांच्या कढून वेळोवेळी पाणी तपासणी केली जाते . तसेच शुद्ध RO फिल्टर चे पाणी गावातील सर्व नागरिकांना कमी दारात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

घरकुल योजना

picture22

गावातील गरजु लाभार्थ्यांना शासनाच्या विविध घरकुल योजनेतुन लाभ दिला आहे . उदा. प्रधान मंत्री आवास योजना ,रमाई आवास योजना ,मोदी आवास योजना , योजनांचा लाभ दिला आहे

व्यायाम शाळा

picture24

गावातील सर्व युवकांना शारीरिक व्यायामासाठी जिल्हा क्रीडा विभाग क्रीडा विभाग नाशिक यांच्यामार्फत व्यायाम शाळा इमारत बांधकाम करण्यात आली आहे.

समाज मंदिर

picture27

**************

मारुती मंदिर

picture26

मारुती हे हिंदू धर्मातील शक्ती आणि भक्तीचे प्रतीक आहे. गावात लोकवागणीतून दर वर्षी हरिनाम सप्ताह केला जातो.