ग्रामपंचायत दौंडत

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+91 **********
+91 **********

ई-मेल :

**********@gmail.com

पत्ता

मु. दौंडत, ता. इगतपुरी, जि. नाशिक ४२२403

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

दौंडत ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

दौंडत पो. घोटी ता.इगतपुरी जिल्हा, नाशिक या गावापासून जिल्ह्याचे ठिकाण नाशिक सुमारे 40 कि.मी. अंतरावर आहे. दौंडत  गावापासून तालुक्याचे ठिकाण इगतपुरी सुमारे 10 कि.मी. अंतरावर आहे.

2011 जनगणनेनुसार दौंडतची एकूण लोकसंख्या 1082 आहे. त्यापैकी पुरुष 533 आणि महिला 284 आहेत.

गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 284 आहे.

दौंडत येथे  जिल्हा परिषद शाळा आहे.  दौंडत गावामध्ये मध्ये ४ वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग भरवले जातात

गावातील  सर्व कुटुंबाना घरोघरी नळ उपलब्ध आहेत